Special Report | नारायण राणे म्हणाले, मला इंग्रजीतला प्रश्न समजला, पण..!
आकडेवारीसह न पाहता उत्तर दिलं. कोरोनात कारखान्यांच्या स्थितीबाबत तो प्रश्न होता, असं स्पष्टीकरण भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी दिलंय. आपल्याला प्रश्न समजला होता, मात्र अध्यक्षांना वाटलं समजला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
आकडेवारीसह न पाहता उत्तर दिलं. कोरोनात कारखान्यांच्या स्थितीबाबत तो प्रश्न होता, असं स्पष्टीकरण भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी दिलंय. डीएमके नेत्या कनिमोळी (Kanimozhi) यांनी लोकसभे(Loksabha)त त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेने(Shiv Sena)नं त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यावर ते स्पष्टीकरण देत होते. आपल्याला प्रश्न समजला होता, मात्र अध्यक्षांना वाटलं समजला नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
Latest Videos

हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती

पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
