एका ज्येष्ठ नेत्याच्या घरावर दगडफेक हे आता पर्यंतच्या इतिहासात कुठंही झालं नाही -Pankaja Munde
एसटी कर्मचाऱ्यांचं आदोंलन शांततेने चालू होते. असे का झाले याचे मला आश्चर्य वाटत आहे. पण असे पवार साहेंबाच्या घरावर जायला नको होते. राज्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर कोणी गेल्याची घटना नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आताच्या परिस्थीतीला सरकार जबाबदार आहे. असे व्हायला नको हवे होते. एसटी कर्मचाऱ्यांचं आदोंलन शांततेने चालू होते. असे का झाले याचे मला आश्चर्य वाटत आहे. पण असे पवार साहेंबाच्या घरावर जायला नको होते. राज्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर कोणी गेल्याची घटना नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Latest Videos