भाजप नेत्यांचा दाऊदशी संबंध; लवकरच पुरावे देणार - अमोल मिटकरी

भाजप नेत्यांचा दाऊदशी संबंध; लवकरच पुरावे देणार – अमोल मिटकरी

| Updated on: Mar 18, 2022 | 8:38 PM

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik) यांच्यावरून गदारोळ सुरू आहे.

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik) यांच्यावरून गदारोळ सुरू आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आता एक जुना व्हिडिओ समोर आला आहे ज्याने खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांच्या मुलीने हा व्हिडिओ ट्विट (Viral Video) केला आहे.