Video : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आम्हीच करणार- गोपीचंद पडळकर
सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad pawar) जोरदार टीका केली आहे. सांगली (Snagali) जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोच क सवाल सदाभाऊ खोत यांनी […]
सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad pawar) जोरदार टीका केली आहे. सांगली (Snagali) जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको, त्यातर इतर स्थानिक नेत्यांची नावं वगळ्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली कंटाळा आला नाही का ? असा खोच क सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. “आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणारच”, अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पुतळ्याचा वाद पेटला आहे.
Published on: Mar 27, 2022 04:57 PM
Latest Videos