त्यांची लायकी नाही; खासदार बोंडेंवर नाना पटोले का भडकले?

त्यांची लायकी नाही; खासदार बोंडेंवर नाना पटोले का भडकले?

| Updated on: Apr 06, 2023 | 8:57 AM

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, खासदार बोंडे यांची राहुल गांधी बाबत बोलन्याची लायकी नाही अशा शब्दात टीका केली आहे

भंडारा : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सावरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी, राहुल हे गांधी नाही तर गंदगी असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता काँग्रेस आक्रमक झाली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, खासदार बोंडे यांची राहुल गांधी बाबत बोलन्याची लायकी नाही अशा शब्दात टीका केली आहे. तसेच त्यांनी सूर्यावर किती थुंकलं तरी ते त्यांच्याच तोंडावर पडेल. तर जे मिळालं आहे त्याला काही काळ भोगा असा सल्ला त्यांनी बोंडे यांना दिली आहे. जनताच तुमचा पान उतार करनार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Published on: Apr 06, 2023 08:57 AM