BJP Jan Ashirwad Yatra | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

| Updated on: Aug 19, 2021 | 7:57 AM

भाजपची आज मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा आहे. मुंबई पोलिसांनी यात्रेला परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे.

भाजपची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा आहे. मुंबई पोलिसांनी यात्रेला परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे. (BJP Narayan Rane Jan Ashirwad Yatra In Mumbai)

Chandrakant Patil | चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी
Ashraf Ghani | “पैसे घेऊन पळालेलो नाही, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता”