वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत- निलेश राणे
भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केलीय.
मनोज लेले, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर टीका केलीय. वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत, असं निलेश राणे म्हणाले आहेत. वैभव नाईक आधीपासूनच डांबर चोरी करायचे, बेलांची चोरी करायचे. त्यांची सगळी प्रकरणं एक-एक करून उघड होणार. वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत, असं निलेश राणे (Nilesh Rane) म्हणालेत.
Published on: Oct 18, 2022 01:28 PM
Latest Videos