चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक एन्काऊंटर, बलात्कारी उल्लेख केल्यानं राग अनावर

गेल्या दोन दिवसांपासून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक तू-तू मैं-मैं पाहायला मिळत आहे. असे सतराशे ६० मेहबूब शेख मी तंगल्याला घेऊन फिरते, अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. तर या टीकेवर मेहबूब शेख यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक एन्काऊंटर, बलात्कारी उल्लेख केल्यानं राग अनावर
| Updated on: Aug 25, 2024 | 11:00 AM

महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला भाजपनेही आंदोलन करत प्रत्त्युत्तर दिलं. ज्यामध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स हातात घेऊन अनेक सवाल केलेत. यावेळीच राष्ट्रवादीवर टीका करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना पुन्हा बलात्कारी म्हटल्याने मेहबूब शेख यांनीही जोरदार टीका केली आहे. मेहबूब शेख तुझ्यासारख्या २०० जणींना एकटाच काफी आहे, असे त्यांनी म्हटलंय. बलात्काराच्या आरोपात पोलिसांनी औरंगाबाद हायकोर्टात एक अहवाल सादर केला. हा अहवाल स्वीकारून मेहबूब शेख यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आलेत आणि यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चित्रा वाघ आणि मेहबूब शेख या दोघांमध्ये शाब्दिक एन्काऊंटर सुरू असतात. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर….
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप.
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन.
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी.
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.