'मविआकडे संख्याबळ असतं, तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती'

‘मविआकडे संख्याबळ असतं, तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती’

| Updated on: Jun 08, 2022 | 6:04 PM

"भाजपाने विधान परिषदेच्या 10 जागांसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. त्या पाचमधल्या चार जणांचे उमेदवारी अर्ज आज भरले"

मुंबई: “भाजपाने विधान परिषदेच्या 10 जागांसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. त्या पाचमधल्या चार जणांचे उमेदवारी अर्ज आज भरले. एक उमेदवारी अर्ज उद्या भरु. केंद्रीय नेतृत्वाने राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमाताई खापरे आणि प्रसाद लाड यांची उमेदवारी घोषित केली आहे. उमाताई खापरे उद्या अर्ज भरतील. महाविकास आघाडीकडे पुरेस संख्याबळ असतं, तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपाचा पाचवा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 08, 2022 06:04 PM