बोगस डॉक्टरला नागरिकांकडून चोप!

| Updated on: Jul 29, 2022 | 1:01 PM

नागरिकांनी या भामट्याला कागल पोलिसांच्या दिले ताब्यात दिलंय. या फेक डॉक्टरला चोप दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

कोल्हापूर: कागल (Kagal) तालुक्यातील पिंपळगावमध्ये ही घटना घडलीये. एक इसम बनावट डॉक्टरची (Bogus Doctor) ओळख घेऊन गावात राहत होता. हा इसम डॉक्टर असल्याची बतावणी करत महिलांची तपासणी करायचा, त्यांची छेड काढायचा. गावकऱ्यांना जशी या गोष्टीची माहिती मिळाली त्यांनी त्या डॉक्टरला चोप दिला. नागरिकांनी या भामट्याला कागल पोलिसांच्या दिले ताब्यात दिलंय. या फेक डॉक्टरला चोप दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Video Viral) झालाय. आरोग्य कर्मचारी आणि आशाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झालाय.

 

 

आज श्रावणाचा पहिला दिवस, अंबाबाईच्या मंदिरात गर्दी, मंदिराचा परिसर गजबजला!
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा लोकल प्रवास!