नृसिंहाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील – हर्षवर्धन पाटील
देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. ते आधी काँग्रेसमध्ये होते.
मुंबई: देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. ते आधी काँग्रेसमध्ये होते. “नृसिंहाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. शुभकामाची सुरुवात नृसिंहाच्या आशीर्वादाने होते. आम्ही एवढीच प्रार्थना केली की, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होवोत. भाजपाचं सरकार आल्यावर संकट दूर होईल” असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
Published on: May 20, 2022 07:27 PM
Latest Videos