कारची तरुणीला धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कारची तरुणीला धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

| Updated on: Jun 06, 2022 | 10:08 AM

अकोटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारने एका तरुणीसह पाच दुचाकींना धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अकोटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कारने तरुणीसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी जखमी झाली आहे. अकोटच्या  नरसिंग मार्गावर हा अपघात घडला आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने  हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.