Pune Crime | पुण्यात रस्त्याने एकटं जात असताना चोरांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Aug 22, 2021 | 11:33 AM

पुणेकरांनो सावधान. रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा. कारण निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे. पुण्यात रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Pune Crime | पुणेकरांनो सावधान. रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा. कारण निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे. पुण्यात रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय. हडपसरमधील यश रवी पार्क सोसायटीच्या समोर ही घटना घडली. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील पर्सची चोरी, भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. महिलेने 1 किलोमीटरपर्यत चोरांचा पाठलाग केला. दोन चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू आहे. | CCTV footage of mobile thief in Pune

Indian in Afghanistan | अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिक भारतात दाखल
Parner | आत्महत्येचा असा कोणताच विचार डोक्यात नाही, ज्योती देवरेंचं पोलीस प्रशासनाला लेखी आश्वासन