Breaking | राज्यसभेतल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर
राज्यसभेतल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. विरोधकांनी सरकारवर मार्शल मार्फत दमन केल्याचा आरोप केल्यानंतर सरकारकडून हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केलं असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोप आणि आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री यावर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देणार आहेत.
Breaking | राज्यसभेतल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. विरोधकांनी सरकारवर मार्शल मार्फत दमन केल्याचा आरोप केल्यानंतर सरकारकडून हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केलं असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोप आणि आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री यावर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देणार आहेत. | CCTV footage of Rajaya Sabha chaos and marshal issue
Latest Videos