संजय गायकवाड थर्ड क्लास, चारित्र्यहीन माणूस- चंद्रकांत खैरे

संजय गायकवाड थर्ड क्लास, चारित्र्यहीन माणूस- चंद्रकांत खैरे

| Updated on: Sep 06, 2022 | 5:25 PM

नुकत्याच झालेल्या औरंगाबादच्या एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांनी अमित शाहांचा उल्लेख राक्षस म्हणून केला. या वक्तव्यावर आणि आपल्या इतरही वक्तव्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या औरंगाबादच्या एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांनी अमित शाहांचा उल्लेख राक्षस म्हणून केला. या वक्तव्यावर आणि आपल्या इतरही वक्तव्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते राक्षसी प्रवृत्तीने वागतात, म्हणून मी त्यांचा उल्लेख तसा केला. गुलाबराव पाटील स्वत: म्हणतात की पानटपरीवाला होतो. पैसे मिळायला लागले म्हणून ठाकरेंवर टीका करायची का? राग आल्यावर मी काहीही करू शकतो. त्यांना माफीही मागायला लावेन. संजय गायकवाड किती थर्ड क्लास आणि चारित्र्यहीन माणूस आहे हे बुलढाण्याच्या लोकांना माहित आहे”, असं ते म्हणाले.

Published on: Sep 06, 2022 05:25 PM