कसबा पोटनिवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजप किती तयार? चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं...

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजप किती तयार? चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं…

| Updated on: Jan 23, 2023 | 1:17 PM

भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोट निवडणूक होतेय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

पुणे : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर ती निवडणूक आम्ही बिनविरोध केली होती. आता पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध झाली तर ठीक नाहीतर आम्ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोट निवडणूक होतेय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Jan 23, 2023 01:17 PM