मुख्यमंत्र्यांनी उगाच जिद्द करु नये, हट्ट करु नये त्यांनी कुणाकडे तरी चार्ज देऊन मोकळं व्हावं : चंद्रकांत पाटील

| Updated on: Dec 22, 2021 | 11:23 AM

मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्यानं किमान तो आदित्य ठाकरेंकडे तरी चार्ज द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्यानं किमान तो आदित्य ठाकरेंकडे तरी चार्ज द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आदित्य ठाकरेंवरही मुख्यमंत्र्याचा विश्वास नाही वाटतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. विधानसभेच्या आमच्या बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना निलंबन मागं घ्यावं, असं पत्र दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उगाच जिद्द करु नये, हट्ट करु नये त्यांनी कुणाकडे तरी चार्ज देऊन मोकळं व्हावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

TET Scam | टीईटी घोटाळ्यात GA कंपनीचा संचालक सौरभ तिवारीला अटक
Thane | ठाण्यात विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लस घेतील असेल तर मिळणार बक्षीस