राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात लाडकी बहीण योजना लागू, विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून महिलांनी मानले आभार
CM Ladki Bahin Yojana: राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. आज विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधत त्यांचे आभार मानले आहेत.
![आयुष्यात हे 2 लोक तुम्हाला कधी यशस्वी होऊ देणार नाहीत, तुमची वाट लावतील आयुष्यात हे 2 लोक तुम्हाला कधी यशस्वी होऊ देणार नाहीत, तुमची वाट लावतील](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-1-1.jpg?w=670&ar=16:9)
आयुष्यात हे 2 लोक तुम्हाला कधी यशस्वी होऊ देणार नाहीत, तुमची वाट लावतील
![श्वेता तिवारीच्या हटके अदा, फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटेना श्वेता तिवारीच्या हटके अदा, फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-shweta-1.jpg?w=670&ar=16:9)
श्वेता तिवारीच्या हटके अदा, फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटेना
![T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ? T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Hardik-Pandya-video-call-.jpg?w=670&ar=16:9)
T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ?
!['धुरळा'च्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार; मराठी कलाकारांची खास उपस्थिती 'धुरळा'च्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार; मराठी कलाकारांची खास उपस्थिती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Sameer-Vidwans-1-1.jpg?w=670&ar=16:9)
'धुरळा'च्या दिग्दर्शकाने उडवला लग्नाचा बार; मराठी कलाकारांची खास उपस्थिती
![भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-21-1.jpeg?w=670&ar=16:9)
भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील
![लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-ARMY-1-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप
Latest Videos