औरंगाबादेत टॉयलेट पेपर गळ्यात घालून नागरिकांचं पाण्यासाठी आंदोलन
औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादच्या सिडको परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत, नागरिक आता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे.
औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादच्या सिडको परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत, नागरिक आता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी गळ्यात टॉयलेट पेपर अडकवत आंदोलन केलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिक त्रस्त आहेत.
Latest Videos