पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार, सभेला किती गर्दी? पहा व्हिडीओ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहे. लोकांना पैसे देऊन सभेला बोलावलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांदरम्यान सभेतील व्हिडीओ मात्र चांगलाच गाजतोय. पैठणच्या सभेला लोकांची तुफान गर्दी पहायला मिळतेय. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ही सभा नक्कीच गाजणार, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Published on: Sep 12, 2022 03:40 PM
Latest Videos