Urfi Javed विरोधात स्वयंसेवी संस्थेचं महिला आयोगाला तक्रार
फक्त पैसे कमावण्यासाठी उर्फी जावेद अश्लिल कपडे घालते तसेच सोशल मीडियावर स्वत:ला मोठं करण्यासह बिगबॉसमध्ये इंटरी करण्यासाठी ते असं करत असल्याचंही यावेळी महिली स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे
उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे पुन्हा एकदा अडचणीत अडकली आहे. याच्याआधी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तर आता मुंबईतील महिला स्वयंसेवी संस्थेने उर्फी विरोधात महिला आयोगाला तक्रार केली आहे.
हटके फॅशन आणि कपड्यांमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, हे सगळं मानेल ती उर्फी कसली. आता तिच्या कपड्यावरून तिला निशाणा करण्यात आला आहे. तसेच तिच्यावर कायदेशिर कारवाई करा असी मागणी करण्यात येत आहे.
फक्त पैसे कमावण्यासाठी उर्फी जावेद अश्लिल कपडे घालते तसेच सोशल मीडियावर स्वत:ला मोठं करण्यासह बिगबॉसमध्ये इंटरी करण्यासाठी ते असं करत असल्याचंही यावेळी महिली स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे
Published on: Jan 03, 2023 04:23 PM
Latest Videos