कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला धक्कादायक आरोप

वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामाचे उद्घाटन केले आहे. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला शेतकऱ्यांना आणि दलितांना गरीब ठेवायचे आहे अशी जोरदार टीका केली आहे.

कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला धक्कादायक आरोप
| Updated on: Oct 05, 2024 | 2:42 PM

वाशिमच्या पोहरादेवीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. बंजारा समाजाच्या इतिहासाचं, परंपरेचं प्रतिक असणाऱ्या ‘बंजारा विरासत’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान यांनी भाषणात कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्या रॅकेटचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला आहे. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. या ड्रग्ज रॅकेटच्या त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना शेतकऱ्यांना गरीब केले आहे. परंतू एनडीए सरकारने शेतकऱ्यांनी सशक्त बनवित आहे. आज 9,200 किसान उत्पाद संघाचे ( FPO ) लोकार्पण केले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य केले आहे. महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. पीएम किसान योजनेची कॉंग्रेस नेहमीच चेष्टा करीत आली आहे अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

Follow us
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.