Nana Patole | भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजुला करतो : नाना पटोले

Nana Patole | भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजुला करतो : नाना पटोले

| Updated on: Jul 13, 2021 | 9:08 PM

भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप बहुजन विरोधी पक्ष आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई : केंद्र लोकांना दाबायचे प्रयत्न केले जातात. मविआचे एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्ष प्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गार्हणं ऐकणं माझं काम आहे. उद्धव ठाकरे आणि पवार यांनी देखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. भाजप बहूजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो. भाजप हा OBC विरोधी पक्ष आहे. भाजप बहुजन विरोधी पक्ष आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

UNCUT | दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, Pankaja Munde यांचा सूचक इशारा
Solapur | मोहोळ तालुक्यातील अनगर येथे सापडला 66 किलो गांजा