शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? संजय शिरसाट यांच्या दाव्यात किती तथ्य? पाहा स्पेशल रिपोर्ट…
शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या बातम्या समोर येत आहे. त्यात काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांचा हा दाव काँग्रेस नेत्यांनी खोडून काढला आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 : शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या बातम्या समोर येत आहे. त्यात काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले की, “काँग्रेस फुटणार हे निश्चत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस फुटेल आणि भाजपसोबत सत्तेत येईल.” शिरसाट यांचा हा दाव काँग्रेस नेत्यांनी खोडून काढला आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 17, 2023 11:11 AM
Latest Videos