Congress Meeting : अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
कॉंग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी कॉंग्रेसच्या कार्यकरणीची बैठक आज अहमदाबादमध्ये पार पडत आहे.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यातील दिग्गज नेते या बैठकीला हजर आहेत. तसंच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लीकार्जुन खरगे यांची देखील या बैठकीला उपस्थिती आहे.
कॉंग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. या अधिवेशनापूर्वीच आज कॉंग्रेसच्या कार्यकरणीची ही बैठक अहमदाबादमध्ये पार पडत आहे. याठिकाणी राज्याच्या मोठ्या नेत्यांसह राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील याठिकाणी उपस्थित आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील या बैठकीला आलेले आहेत.
Published on: Apr 08, 2025 01:59 PM
Latest Videos
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा

