Pune | वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे मनपा अलर्ट मोडवर, कोरोनाचा कहर
ण्यात कोरोना रुग्णांची संख्या जवळापास दहा हजाराच्या घरात पोहोचली आहे. आज कदाचित अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा 12 हजारावर पोहोचू शकतो. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका आता सक्रिय झाली आहे.
मुंबई : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जवळापास दहा हजाराच्या घरात पोहोचली आहे. आज कदाचित अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा 12 हजारावर पोहोचू शकतो. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका आता सक्रिय झाली आहे. सीईओपी मैदानावर उभारलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे.