मुंबईतील कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रुग्णसंख्या वाढायला सुरुवात

मुंबईतील कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रुग्णसंख्या वाढायला सुरुवात

| Updated on: Jan 04, 2022 | 6:30 PM

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. लग्न समारंभ झाले पाहिजे. पण ते नियमात होऊ द्या.

मुंबई: मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बाजार असो की लग्न… स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं कळकळीचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. लग्न समारंभ झाले पाहिजे. पण ते नियमात होऊ द्या.