AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 जन्मात नव्हे 10 तासातच विश्वासाला तडा, सुप्रिया सुळे याचं नेमकं काय बिनसलं?

भाजपसोबत सत्तेत जाण्याआधी भाजपनं एकाही महिलेला मंत्री का नाही केलं म्हणून विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांनी भाजपला घेरले होते. तर, महिला आरक्षण विधेयक कसे असेल, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

10 जन्मात नव्हे 10 तासातच विश्वासाला तडा, सुप्रिया सुळे याचं नेमकं काय बिनसलं?
SUPRIYA SULE VS AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली : 21 सप्टेंबर 2023 | 2 जुलैला राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावरुनच दोन्ही गटाचे दोन दावे आहेत. सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी होणार का? या प्रश्नावर अजित पवार किंचित हसतमुखानं प्रतिक्रिया देतात आणि बापाचं वय काढून नाद करु नका म्हणून सुळे अजित पवारांना बजावतात. महाराष्ट्रातला हा वाद थेट संसदेत चर्चेत आला. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार भाजपसोबत येण्याच्या 7 दिवस आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याची चौकशी होणार का? असा थेट सवाल करत सुळे यांनी अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर, भावाच्या नात्यावरुनही अजित पवार यांचे नाव न घेता टोलाही लगावला. संसदेत महिला आरक्षणावरील चर्चेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक घरी बहिणीचं हित जोपासणारा भाऊ नसतो, असं म्हणत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. महत्वाचे म्हणजे अजितदादा यांच्यासोबत भाऊ म्हणून माझी साथ 10 जन्माची असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. मात्र, सुळे यांच्या या विश्वासाला फक्त 10 तासातच तडा गेला. पाहा नेमकं काय घडलं?

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.