खरेदीसाठी नागरिकांची दादर मार्केटमध्ये गर्दी

| Updated on: Mar 17, 2022 | 10:04 AM

होळीचा सण राज्यात सर्वत्र साजरा केला जातो. काही तासांवरती येऊन ठेपलेली होळी साजरी करायला अनेकांनी सुरूवात देखील केली आहे. तसेच होळी उत्सवाला लागणार साहित्य सुध्दा घ्यायला अनेकांनी बाजारात गर्दी केली आहे.

होळीचा सण राज्यात सर्वत्र साजरा केला जातो. काही तासांवरती येऊन ठेपलेली होळी साजरी करायला अनेकांनी सुरूवात देखील केली आहे. तसेच होळी उत्सवाला लागणार साहित्य सुध्दा घ्यायला अनेकांनी बाजारात गर्दी केली आहे. दादरमधील स्टेशन शेजारी असलेलं मार्केट आज सकाळी एकदम गर्दीने भरगच्च झाल्याचं पाहायला मिळालं. होळीच्या निमित्ताने खरेदीला सकाळीचं लोक आल्याने ते एकदम भरून गेलं होतं.विशेष म्हणजे शेजारी असलेल्या फुल मार्केट परिसरात देखील अधिक गर्दी होती.

विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांचा आज Nagpur मध्ये ‘रोड शो’
गिरोली घाट परिसरात गव्याच्या कळपाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण