Dainik Saamana : महागाईचा फास घट्ट होतोय, ‘सामना’तून महागाईवरुन केंद्र सरकारवर टीका
निक सामनातून महागाईवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्या आला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालानंतर दरवाढीचा सिलसीला, असल्याचं दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
मुंबई : दैनिक सामनातून (Dainik Saamana) महागाईवरुन केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल करण्या आला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालानंतर दरवाढीचा सिलसीला, असल्याचं दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. महागाईचा फास घट्ट होतोय, अशी टीका देखील दैनिक सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून म्हटलंय. उन्हाप्रमाणे सर्वसामन्यांना महागाईच्या झळा सोसव्या लागत आहे, अशी टीका देखील शिवनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात करण्यात आलीय.
Published on: Apr 20, 2022 11:26 AM
Latest Videos