मांडवी नदीवरील बंधाऱ्यांचा भराव गेला वाहून, पिकांचे नुकसान
पुण्यातील मांडवी नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नदीतून जादा पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दबावामुळे हा बंधाऱ्याचा भराव वाहून गेला.
पुणे : पुण्यातील मांडवी नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नदीतून जादा पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दबावामुळे हा बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. यामुळे बंधाऱ्याच्या परिसरात असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसले. पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
Latest Videos

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
