Special Report | भाजपचा शिवसेनेला झटका, भाजपकडून सुभाष साबणेंना उमेदवारी
मंगळवेढाप्रमाणेच देगलुर आणि बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. नाराज माजी आमदार शुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
मुंबई : मंगळवेढाप्रमाणेच देगलुर आणि बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. नाराज माजी आमदार शुभाष साबणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर साबणे यांनी प्रवेश करण्याअगोदरच भाजपने त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध माजी शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Latest Videos