पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी - किरीट सोमय्या

पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी – किरीट सोमय्या

| Updated on: Feb 10, 2022 | 11:49 AM

किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवरती जोरदार टीका केली होती.

किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवरती जोरदार टीका केली होती. शिवसैनिकांकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले आहे, त्यामुळे या प्रकरणाची दाद मागण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना भेट दिली आहे. त्यांच्याकडे तक्रार करून बदली करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लता दीदींच्या अस्थींचे आज विसर्जन होणार
पुण्यात ATM तोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न, चोरटा अटकेत