VIDEO : Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची गणरायाकडे मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे एक मागणी केली असून सर्वांना सुख आणि सम्रुध्दी दे असे म्हटले आहे. तसेच राज्यातील लोकांसाठी चांगल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना केलीयं.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे एक मागणी केली असून सर्वांना सुख आणि सम्रुध्दी दे असे म्हटले आहे. तसेच राज्यातील लोकांसाठी चांगल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना केलीयं. दोन वर्षांनंतर राज्यात सणांवरील बंदी उठल्याने मुंबई शहरासह राज्यातील संपूर्ण शहरे आज सजली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंले आहे.
Published on: Aug 31, 2022 03:13 PM
Latest Videos