AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivaji Park वर शिवजयंतीचा कार्यक्रम,Devendra Fadnavis, Ashish Shelar, Pravin Darekar उपस्थित-Mumbai

Shivaji Park वर शिवजयंतीचा कार्यक्रम,Devendra Fadnavis, Ashish Shelar, Pravin Darekar उपस्थित-Mumbai

| Updated on: Feb 19, 2022 | 8:33 PM

आज सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. सगळा महाराष्ट्र भगवा झाला आहे. अशात राजकीय नेत्यांचे शिवजयंतीचे कार्यक्रमही धडाक्यात सुरू आहेत. मात्र ही नेतेमंडळी कोणत्याही स्टेजवरून एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. आज मुंबईतल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विरोधाकांना पुन्हा जोरदार टोला लगावला आहे.

मुंबई : आज सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. सगळा महाराष्ट्र भगवा झाला आहे. अशात राजकीय नेत्यांचे शिवजयंतीचे कार्यक्रमही धडाक्यात सुरू आहेत. मात्र ही नेतेमंडळी कोणत्याही स्टेजवरून एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. आज मुंबईतल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विरोधाकांना पुन्हा जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून बोलताना, महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, अशी टीका केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम कोण अडवतंय? असा सवालही उपस्थित झाला आहे. तसेच ही फक्त जयंती नाही, या राजाने लढायला शिकवलं. शत्रू कितीही मोठा असूद्या तुमचा विजय होतो. या लढाईत सामान्य मानसाचा विजय होईल, असे सूचक विधानही फडणवीसांनी केले आहे.