VIDEO : GSB Ganapati | वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी
संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूयं. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मुंबईमध्ये तर आज सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार पध्दतीने केले जात आहे. वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी भाविकांनी गर्दी केलीयं.
संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूयं. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मुंबईमध्ये तर आज सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार पध्दतीने केले जात आहे. वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी भाविकांनी गर्दी केलीयं. भाविकांच्या मोठ्या रांगा यावेळी बघायला मिळतायंत. अजून पुढील 10 दिवस भाविकांच्या गर्दीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Latest Videos