Nashik | रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी; महापालिका सतर्क, खबरदारी घेण्याचं आवाहन
नाशिकच्या रामकुंड (Nashik Ramkund) परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्यानं महापालिकाही सतर्क झालीय. गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येतंय.
नाशिकच्या रामकुंड (Nashik Ramkund) परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गर्दी वाढत असल्यानं महापालिकाही सतर्क झालीय. गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येतंय. राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक आणि पर्यटकांची गर्दी नाशकात होतेय. त्यामुळे कोरोना(Corona)चा धोकाही वाढताना दिसतोय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याची गरज व्यक्त होतेय.
Latest Videos