Special Report | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला दुसरा मोठा घटस्फोट

| Updated on: Jan 18, 2022 | 10:36 PM

सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष  (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये.

मुंबई : सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या ( rajnikant daughter aishwarya) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा अभिनेता धनुष  (actor dhanush) यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलीये. तशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. दरम्यान महिन्याभरातच दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधून दुसऱ्या मोठ्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. यापूर्वी नागार्जुनचा मुलगा नागाचैतन्य  आणि सामंथा यांच्या घटस्फोटाची बातमी समोर  आली होती. त्यानंतर आता धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे.

Jitendra Awhad | उत्पल पर्रिकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची ऑफर
Special Report | मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोले यांचा पंजा छाटण्याची भाषा