धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता भाजप प्रवेशाच्या दाव्याची चर्चा

अजित पवार यांनी 2019 ला भाजपमध्ये पाठवलं. त्यानंतर गेल्यावर्षी ते स्वतः भाजपसोबत आल्याचं वक्तव्य धाराशिवच्या मल्हार पाटलांनी केलं. त्यांची याच विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. तर 2019 पासून अजित पवार यांच्या डोक्यात कोणता वेगळा प्लान होता का? कुणी केला सवाल?

धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता भाजप प्रवेशाच्या दाव्याची चर्चा
| Updated on: Apr 14, 2024 | 10:56 AM

अजित पवार यांनी 2019 ला भाजपमध्ये पाठवलं. त्यानंतर गेल्यावर्षी ते स्वतः भाजपसोबत आल्याचं वक्तव्य धाराशिवच्या मल्हार पाटलांनी केलं. त्यांची याच विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. तर 2019 पासून अजित पवार यांच्या डोक्यात कोणता वेगळा प्लान होता का? असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. यापूर्वी अर्चना रणजितसिंग पाटील यांनी अजित पवार यांच्याऐवजी घड्याळ्याचं चिन्ह लावून मोदींचा फोटो लावल्याने वाद झाला. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. राष्ट्रवादीत असताना मोठी पदं पद्मसिंह पाटलांनी भूषवली. 2019 च्या विधानसभेत विकासाचं कारण देत पदमसिंह पाटील त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील भाजपात गेले. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे कधीकाळी चांगले सहकारी होते. पद्मसिंह पाटलांच्या बहीण या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहे. म्हणजेच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे अजित पवारांचे भाचे आहेत. 2019 पद्मसिंह पाटील कुटुंब भाजपात प्रवेश केला. 2023 अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत गेले. 2014 ला अर्चना पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेशानंतर उमेदवारी मिळाली. बघा स्पेशल रिपोर्ट…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.