मला वाटलं, सभागृहात पोलिसांचं थोडं फार कौतुक होईल! -

मला वाटलं, सभागृहात पोलिसांचं थोडं फार कौतुक होईल! –

| Updated on: Mar 14, 2022 | 7:31 PM

कोरोना काळात ज्या पोलिसांनी राज्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी काम केले आहे. त्यांच्यासाठी विरोधा पक्षनेते म्हणून तुम्ही सहानुभूती आणि पोलिसांचे कौतूक होईल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही.

कोरोना काळात ज्या पोलिसांनी राज्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी काम केले आहे. त्यांच्यासाठी विरोधा पक्षनेते म्हणून तुम्ही सहानुभूती आणि पोलिसांचे कौतूक होईल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. मात्र मी तसं काही करणार नाही असं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.