Solapur | सोलापुरातील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी वीज पाणी निवारा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी वीज पाणी निवारा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कुरनुर धरणातून 2400 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगवी, बोरी उमरगेसह नदीकाठच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.