राजकारणाकडे जनतेनं करमणूक म्हणून पाहावं';नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपला टोला लगावला

राजकारणाकडे जनतेनं करमणूक म्हणून पाहावं’;नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपला टोला लगावला

| Updated on: May 17, 2022 | 9:41 AM

आत्तापर्यंत असं राजकारण झालं नव्हत. गढूळ वातावऱण आहे. आत्तापर्यंत असं वातावरण कधीचं नव्हतं. सध्या जे काय सुरू आहे, ते एक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहा..

राजकारणाकडे जनतेनं करमणूक म्हणून पाहावं’;नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपला टोला लगावला. आत्तापर्यंत असं राजकारण झालं नव्हत. गढूळ वातावऱण आहे. आत्तापर्यंत असं वातावरण कधीचं नव्हतं. सध्या जे काय सुरू आहे, ते एक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहा..

Published on: May 17, 2022 09:41 AM