भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात; याकूब मेमनच्या कबरीच्या वादावर एकनाथ खडेंची टीका
काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात. आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विरोधकांवर टीका
मुंबई : काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मतं मिळू शकतात. आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे( Eknath Khadse ) विरोधकांवर हा निशाणा साधला आहे. याकूब मेमनच्या कबरी वरुन सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
Published on: Sep 09, 2022 12:07 AM
Latest Videos