देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजनांना मुख्यमंत्रीपद मिळेल- एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजनांना मुख्यमंत्रीपद मिळेल- एकनाथ खडसे

| Updated on: Mar 26, 2022 | 5:27 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस (devednra fadnvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांना टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी मिळेल”, असं खडसे म्हणाले आहेत. “रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे यांच्या सारखे मातब्बर नेते असताना फडणवीसांना संधी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस दिल्लीत […]

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस (devednra fadnvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांना टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी मिळेल”, असं खडसे म्हणाले आहेत. “रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे यांच्या सारखे मातब्बर नेते असताना फडणवीसांना संधी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील तेव्हा गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची संधी मिळेल हे वास्तव आहे”, असं खडसे म्हणाले आहेत.