Supreme court | 16 आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी- tv9

Supreme court | 16 आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी- tv9

| Updated on: Aug 23, 2022 | 1:46 PM

दरम्यान सोळा आमदारांना अपात्र, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड यावर शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. तर शिंदे गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवणे, मुख्य प्रतोदवरूनही शिंदे गटाने याचिका दाखल केली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत सत्ता परिवर्तन केले. त्यानंतर राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. त्याचबरोबर शिनसेनेसह शिंदे गटाच्याही काही याचिका आज न्यायालयासमोर सुनावणीसाठी आहे. त्यावर आज आज फैसलास होणार की प्रकरण पाच नाही खंडपीठांकडे पाठवणार याचाही निर्णय आज होईल. दरम्यान सोळा आमदारांना अपात्र, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड यावर शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. तर शिंदे गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवणे, मुख्य प्रतोदवरूनही शिंदे गटाने याचिका दाखल केली आहे. त्यावर आज कोणता फैसला येणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

Published on: Aug 23, 2022 01:46 PM