Devendra Fadnavis | फडणवीसांचा पूरग्रस्तांच्या मदतीवर निशाणा, 2019 आणि 2021 च्या मदतीची केली तुलना
नुकतंच राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली त्यावर आता फडणवीसांनी निशाणा लगावला आहे. त्यांनी 2019 आणि 2021 मध्ये करण्यात आलेल्या मदतीची तुलना केली आहे.
Most Read Stories