Lumpy Skin Disease | लम्पी आजाराचा धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत

Lumpy Skin Disease | लम्पी आजाराचा धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत

| Updated on: Sep 13, 2022 | 11:50 AM

त्याचप्रमाणे जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लम्पी स्कीनचा आजार राज्यात वाढल्यामुळे शेतकरी वर्ग चितेंत आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये पशुधनांना लंपी स्किन डिसीज या आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण सुरू झाली असून परळी तालुक्यातील लम्पी स्कीन सदृश्य नमुने जनावरांमध्ये आढळून आले आहेत. परळी तालुक्यातील नागापूर पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत या आजाराच्या लक्षणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लम्पी स्कीनचा आजार राज्यात वाढल्यामुळे शेतकरी वर्ग चितेंत आहे.

Published on: Sep 13, 2022 11:50 AM