अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये हाणामारी
कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. ई पास काढण्यासाठी च्या रांगेत उभे राहण्यावरून झाला वाद झाला.
कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. ई पास काढण्यासाठी च्या रांगेत उभे राहण्यावरून झाला वाद झाला. हा वाद एवढा होता की महिला आणि पुरुष भाविकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत नियंत्रणात आणला वाद.
Latest Videos