निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत, आहार संघटनेचं उद्धव टाकरे आणि अजित पवार यांना पत्र

| Updated on: Jan 16, 2022 | 10:20 AM

हॉटेल व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘आहार’ (इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन) संस्थेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. उपहारगृहांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पत्रात त्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

मुंबई : हॉटेल व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘आहार’ (इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन) संस्थेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. उपहारगृहांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या पत्रात त्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन अडचणीत सापडलेल्या उद्योगाला बाहेर काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

 

Mobile Thieft | झारखंडमधील मोबाईल चोरांच्या टोळीला नांदेड पोलिसांकडून अटक
Yavatmal | दगडफेक प्रकरण; 215 जणांवर गुन्हा दाखल, 9 जण ताब्यात