Nagpur | वनविभागाकडून कोट्यवधी किमतीच्या व्हेल माशाचे अंबरग्रीस जप्त
नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यावधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता आहे.
नागपूर : वनविभागाने कोट्यवधी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केले आहे. याप्रकरणी नागपुरात चार तस्करांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यावधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 20, 2022 01:53 AM
Latest Videos